मराठी बातम्या

प्रमुख बातम्या

आज या वेळेत करा लक्ष्मीपूजन

आज या वेळेत करा लक्ष्मीपूजन 
 दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी आज, गुरुवारी अश्विन कृष्ण अमावास्येला सायं. ६.१२ ते रात्री ८.३९ असा मुहूर्त (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 06:13 AM
दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी आज, गुरुवारी अश्विन कृष्ण अमावास्येला सायं. ६.१२ ते रात्री ८.३९ असा मुहूर्त आहे. तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी हिशेबाच्या वहीलेखनासाठी उद्या, शुक्रवारी सकाळी ६.३५पासून...

दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव नोव्हेंबरमध्ये

दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव नोव्हेंबरमध्ये 
 कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील जप्त मालमत्तांपैकी तीन मालमत्तांचा लिलाव केंद्रीय (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 05:23 AM
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील जप्त मालमत्तांपैकी तीन मालमत्तांचा लिलाव केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात केला जाणार आहे. या जप्त मालमत्तेच्या लिलावाची जाहिरातही...

कुटुंब रंगले दिवाळी अंकांत

कुटुंब रंगले दिवाळी अंकांत 
 दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राचे व मराठी भाषेचे आगळे वैभव...म्हणूनच हे वैभव जपण्याचा प्रामाणिक (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 04:54 AM
दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राचे व मराठी भाषेचे आगळे वैभव...म्हणूनच हे वैभव जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न मनमाड येथील प्राथमिक शिक्षक अनिल शिनकर व त्यांचे कुटुंबीय गेल्या सात ते आठ वर्षांपासून करीत आहेत....

तीनशे पोलिस कुटुंबे ऐन दिवाळीत बेघर?

तीनशे पोलिस कुटुंबे ऐन दिवाळीत बेघर? 
 ताडदेव पोलिस वसाहतीमधील सहा इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, त्या तातडीने रिकाम्या करण्याची (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 04:22 AM
ताडदेव पोलिस वसाहतीमधील सहा इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, त्या तातडीने रिकाम्या करण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम ‌विभागाने जारी केली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात किमान तीनशे पोलिस...

चर्चा फिस्कटली, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

चर्चा फिस्कटली, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच 
 एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने सलग (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 04:20 AM
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही लाखो प्रवाशांना संपाची झळ बसली. १०० टक्के यशस्वी झालेल्या या संपात कर्मचारी आणि...

मुख्यमंत्र्यांकडून ४ हजार कोटींचे वितरण

मुख्यमंत्र्यांकडून ४ हजार कोटींचे वितरण 
 कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात साडेआठ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ४ हजार (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 04:04 AM
कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात साडेआठ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ४ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे....

मनोरंजन

सलमानचं दिवाळी गिफ्ट, 'टायगर जिंदा हे'च पोस्टर रिलीज

सलमानचं दिवाळी गिफ्ट, 'टायगर जिंदा हे'च पोस्टर रिलीज 
 प्रत्येक वर्षी ईदला आपला सिनेमा घेऊन येणाऱ्या सलमाने यंदाच्या दिवाळीला आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट (IBN लोकमत) on 18 Oct 2017 09:05 PM
प्रत्येक वर्षी ईदला आपला सिनेमा घेऊन येणाऱ्या सलमाने यंदाच्या दिवाळीला आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. आपल्या लाडक्या भाईजानचा 'टायगर जिंदा हे'चा लेटेस्ट पोस्टर रिलीज झालं आहे....

ढिंच्याक पूजाची बिग बॉसमध्ये एन्ट्री?

ढिंच्याक पूजाची बिग बॉसमध्ये एन्ट्री? 
 सुपर मॉडल आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला स्पर्धक प्रियांक शर्मा याच्यासोबत वाईल्ड कार्ड (IBN लोकमत) on 18 Oct 2017 08:51 PM
सुपर मॉडल आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला स्पर्धक प्रियांक शर्मा याच्यासोबत वाईल्ड कार्ड एंट्रीने ती बिग बॉसच्या घरात येणार असल्याच बोललं जातंय. प्रियांकला आकाश ददलानी आणि विकास गुप्ता यांच्याशी...

आमिरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार‘ची भरभरून प्रशंसा

आमिरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार‘ची भरभरून प्रशंसा 
 
आमिर खानच्या आगामी ‘ सिक्रेट सुपरस्टार‘ या चित्रपटाला भरभरून प्रशंसा मिळत आहे. आमिर खान आणि झायरा व (माझा पेपर) on 18 Oct 2017 05:58 PM
आमिर खानच्या आगामी ‘ सिक्रेट सुपरस्टार‘ या चित्रपटाला भरभरून प्रशंसा मिळत आहे. आमिर खान आणि झायरा वसीम अभिनीत या चित्रपटाला अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकीने तर या वर्षामधील सर्वोत्कृष्ट चित्रपट असा खिता...

सलमान खानचे खास दिवाळी गिफ्ट

सलमान खानचे खास दिवाळी गिफ्ट 
 
दिवाळीचे औचित्य सलमान खानने त्याच्या चाहत्यांसाठी आज नरक चतुर्दशीच्या दिवशी एक खास गिफ्ट दिले आहे. (माझा पेपर) on 18 Oct 2017 04:39 PM
दिवाळीचे औचित्य सलमान खानने त्याच्या चाहत्यांसाठी आज नरक चतुर्दशीच्या दिवशी एक खास गिफ्ट दिले आहे. ट्विटरच्या माध्यमातून सलमान खानने ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा पाहिला लूक चाहत्यांच्य...

अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट बनविणार – रोहित शेट्टी

अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट बनविणार – रोहित शेट्टी 
 
एक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी हे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक कमर्शियल चित्रपट बनविणाऱ्याचा व (माझा पेपर) on 17 Oct 2017 06:13 PM
एक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी हे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक कमर्शियल चित्रपट बनविणाऱ्याचा विचारात आहेत, अशी माहिती शेट्टी यांनी बीबीसीला दिली. रोहित शेट्टी म्हणाले की अमिताभ बच्चन हे प्रसिद्...

बर्थडे स्पेशल : का येते स्मिता पाटील यांची आजही आठवण ?

बर्थडे स्पेशल : का येते स्मिता पाटील यांची आजही आठवण ? 
 स्मिता पाटील यांच्या आईने त्यांना नेहमी अधिकारांसाठी लढायला शिकवलं. याचाच प्रभाव कुठेतरी त्यांच्या (IBN लोकमत) on 17 Oct 2017 05:24 PM
स्मिता पाटील यांच्या आईने त्यांना नेहमी अधिकारांसाठी लढायला शिकवलं. याचाच प्रभाव कुठेतरी त्यांच्या सिनेमावर पडला. सिनेमासोबत आपल्या सामाजिक जाणीवाही त्यांनी नेहमी जागृत ठेवल्या....

खेळ

अखेरच्या सेकंदांत भारताची बरोबरी

अखेरच्या सेकंदांत भारताची बरोबरी 
 आघाडीचा खेळाडू गुरजंत सिंग याने अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताने कोरियाविरुद्धच्या आशिया (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 04:00 AM
आघाडीचा खेळाडू गुरजंत सिंग याने अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताने कोरियाविरुद्धच्या आशिया कप हॉकी लढतीत १-१ अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. १०व्या आशिया कप हॉकी स्पर्धेतील ही अव्वल ४ संघातील...

घानाची नायजरवर मात

घानाची नायजरवर मात 
 दोन आफ्रिकन देशांमध्ये बुधवारी रंगलेल्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या झुंजीत (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 04:00 AM
दोन आफ्रिकन देशांमध्ये बुधवारी रंगलेल्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या झुंजीत घानाने नायजरचा २-० असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला....

कसोटी जिंकून देणे हे स्वप्न

कसोटी जिंकून देणे हे स्वप्न 
 रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या प्रमुख फिरकी गोलंदाजांना मर्यादित षटकांच्या सामन्यात विश्रांती (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 04:00 AM
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या प्रमुख फिरकी गोलंदाजांना मर्यादित षटकांच्या सामन्यात विश्रांती देऊन ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव याला संधी देण्यात आली. या संधीचे कुलदीपने सोने केले आहे. पण,...

ब्रिटिश महिलेशी गैरवर्तन;तिरंदाजी प्रशिक्षक निलंबित

ब्रिटिश महिलेशी गैरवर्तन;तिरंदाजी प्रशिक्षक निलंबित 
 अर्जेंटिना येथे झालेल्या युवा वर्ल्डकप तिरंदाजी स्पर्धेदरम्यान ग्रेट ब्रिटनच्या संघातील एका महिला (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 04:00 AM
अर्जेंटिना येथे झालेल्या युवा वर्ल्डकप तिरंदाजी स्पर्धेदरम्यान ग्रेट ब्रिटनच्या संघातील एका महिला सदस्यासह केलेल्या गैरवर्तनामुळे भारतीय संघाच्या कंपाऊंड तिरंदाजीचे प्रशिक्षक सुनील कुमार यांच्यावर...

मालीचे खेळाडू २३ वर्षांखालील

मालीचे खेळाडू २३ वर्षांखालील 
 फिफाच्या १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत मालीकडून १-५ असा पराभव पत्करल्यानंतर इराकचे प्रशिक्षक काहतम (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 04:00 AM
फिफाच्या १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत मालीकडून १-५ असा पराभव पत्करल्यानंतर इराकचे प्रशिक्षक काहतम चिथर यांनी सनसनाटी आरोप केला आहे. माली संघ हा १७ नव्हे तर २३ वर्षांखालील मुलांचा वाटतो, असे काहतम...

युवराज सिंगविरोधात घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल

युवराज सिंगविरोधात घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल 
 युवराज सिंग आणि त्यांच्या कुटुंबावर घरगुती हिंसेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराजची (IBN लोकमत) on 18 Oct 2017 03:40 PM
युवराज सिंग आणि त्यांच्या कुटुंबावर घरगुती हिंसेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराजची वहिनी आकांक्षा शर्माने हा गुन्हा दाखल केला आहे. आकांक्षा शर्मा ही बिग बॉस 10मध्ये स्पर्धक होती....

जीवन शैली

`सफर` सातासमुद्रापलीकडील

`सफर` सातासमुद्रापलीकडील 
 \ (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 03:32 AM
'अँड द अवॉर्ड गोज टू...' हे शब्द लवकरच वॉशिंग्टन वरून थेट भारताच्या कानावर पडण्याकडे मुंबईतल्या काही हौशी तरुणांच्या समूहाचं लक्ष लागलेलं आहे. आदित्य खुडे नावाच्या तरूण दिग्दर्शकाच्या 'सफर' या...

‘ज्योती’ झळकते

‘ज्योती’ झळकते 
 सकाळी साडेचारला उठून व्यायाम…त्यानंतर सकाळचं कॉलेज, मग कबड्डीचा सराव हा तिचा दिनक्रम. घरची परिस्थिती (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 02:51 AM
सकाळी साडेचारला उठून व्यायाम…त्यानंतर सकाळचं कॉलेज, मग कबड्डीचा सराव हा तिचा दिनक्रम. घरची परिस्थिती बेताची असली, तरी त्याच्याशी झगडत ती पुढे चाललीय. राज्य तसंच राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या ज्योती डफळे...

गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे 
 प्रेम ही एक अजब भावना असते. कधी प्रेम आपल्याला इतकं जवळ करतं तर कधी फार दूर लोटून देतं. प्रेमाची (महाराष्ट्र टाइम्स) on 19 Oct 2017 02:35 AM
प्रेम ही एक अजब भावना असते. कधी प्रेम आपल्याला इतकं जवळ करतं तर कधी फार दूर लोटून देतं. प्रेमाची परिभाषा समजणंच मुळात कठीण असतं....

​ नौदलाच्या ‘त्या’ युनिफॉर्मने जिंकलं!

​ नौदलाच्या ‘त्या’ युनिफॉर्मने जिंकलं! 
 दोस्तहो, \ (महाराष्ट्र टाइम्स) on 18 Oct 2017 12:29 AM
दोस्तहो, 'बर्थडे स्पेशल' या नव्या सदरातून त्यांचे वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत. आठवणीत राहिलेल्या त्यांच्या वाढदिवसांचे गंमतीदार किस्से ते या नव्या सदरातून मुंटाच्या वाचकांशी शेअर करणार आहेत. आज,...

नो झगडा, खा समोसा-रगडा

नो झगडा, खा समोसा-रगडा 
 कॉलेज कँटीन म्हणजे धम्माल मस्ती करण्याची हक्काची जागा! प्रत्येक कॉलेजमध्ये क्लासरूमप्रेमी कमी पण (महाराष्ट्र टाइम्स) on 17 Oct 2017 03:37 AM
कॉलेज कँटीन म्हणजे धम्माल मस्ती करण्याची हक्काची जागा! प्रत्येक कॉलेजमध्ये क्लासरूमप्रेमी कमी पण कँटीनप्रेमी मात्र भरपूर असतात. आज व्हीजेटीआयच्या कँटीनमध्ये मारलेला फेरफटका......

पोस्ट करा, सेलिब्रेट करा

पोस्ट करा, सेलिब्रेट करा 
 सोशल मीडियावर कधी काय व्हायरल किंवा ट्रेंडिंग होईल याचा काही नेम नाही. अशात दिवाळी आणि पाऊस असं (महाराष्ट्र टाइम्स) on 17 Oct 2017 03:26 AM
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल किंवा ट्रेंडिंग होईल याचा काही नेम नाही. अशात दिवाळी आणि पाऊस असं वातावरण असल्याने सोशल मीडियावर जोक्सना केले जातायत. फराळ, साफसफाई, दिवाळीची सुट्टी याशिवाय कोणत्या...

टेक आणि विज्ञान

कारमध्ये स्मार्टफोन चार्ज करताना ही घ्या काळजी

कारमध्ये स्मार्टफोन चार्ज करताना ही घ्या काळजी 
 
आज काल स्मार्टफोन अनेक गोष्टींसाठी वापरला जातो व त्यामुळेच हे फोन वारंवार चार्ज करावे लागतात. कांही (माझा पेपर) on 19 Oct 2017 08:40 AM
आज काल स्मार्टफोन अनेक गोष्टींसाठी वापरला जातो व त्यामुळेच हे फोन वारंवार चार्ज करावे लागतात. कांही वेळा प्रवासात फोन चार्ज करण्याचीही वेळ येते. अनेक कार्समधून स्मार्टफोन चार्जिगसाठी पॉईंट दिलेले आहे...

जिओचा धक्का, ८४ दिवसांचा प्लॅन ४५९ रुपयांत

जिओचा धक्का, ८४ दिवसांचा प्लॅन ४५९ रुपयांत 
 आपल्या दरात वृद्धी करत रिलायन्स जिओने ८४ दिवस व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनची किंमत ४५९ रुपये इतकी केले (महाराष्ट्र टाइम्स) on 18 Oct 2017 09:31 PM
आपल्या दरात वृद्धी करत रिलायन्स जिओने ८४ दिवस व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनची किंमत ४५९ रुपये इतकी केले आहे. जिओ आतापर्यंत हाच प्लॅन ३९९ रुपयांना देत होता. या प्लॅनअंतर्गत ग्राहकाला दररोज १ जीबी डेटा मिळत...

व्हॉट्सअॅपचं नवं फिचर;आता कळेल तुमचं लोकेशन

व्हॉट्सअॅपचं नवं फिचर;आता कळेल तुमचं लोकेशन 
 व्हॉट्सअॅपच हे नवीन फिचर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहे.म्हणजे तुमचं लाइव्ह लोकेशन कुणा पाहावं आणि (IBN लोकमत) on 18 Oct 2017 03:55 PM
व्हॉट्सअॅपच हे नवीन फिचर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहे.म्हणजे तुमचं लाइव्ह लोकेशन कुणा पाहावं आणि कुणी नाही हे तुमच्या हातात आहे.हे फिचर शोर्ट टर्म आहे. तुम्ही हवं तेव्हा लाईव्ह लोकेशन ऑन करू शकता....

स्मार्ट फोन : भारत अमेरिकेच्या पुढे

स्मार्ट फोन : भारत अमेरिकेच्या पुढे 
 
अमेरिका जगात पुढे आणि बाकी जग तिच्या मागे हा तर रिवाजच आहे पण एखाद्या प्रगतीच्या क्षेत्रात भारत अमे (माझा पेपर) on 18 Oct 2017 03:46 PM
अमेरिका जगात पुढे आणि बाकी जग तिच्या मागे हा तर रिवाजच आहे पण एखाद्या प्रगतीच्या क्षेत्रात भारत अमेरिकेलाही मागे टाकू शकतो हे ऐकून आपल्याला आश्‍चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. आपल्याला हे ऐकून नवल वाट...

व्हॉट्सअॅपचे नवे फीचर दाखवणार तुमचे रिअल लोकेशन

व्हॉट्सअॅपचे नवे फीचर दाखवणार तुमचे रिअल लोकेशन 
 
मुंबई- दिवाळीच्या शुभमुहूर्तावर व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आपले नवे फीचर आणले आहे. आता युजर्स त्याचे ल (माझा पेपर) on 18 Oct 2017 03:38 PM
मुंबई- दिवाळीच्या शुभमुहूर्तावर व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आपले नवे फीचर आणले आहे. आता युजर्स त्याचे लाईव्ह लोकेशन या नव्या फीचरमध्ये शेअर करू शकतात. व्हॉट्सअॅपवर याआधीही लोकेशन शेअर करता येत होते पण त्...

व्हॉट्सअॅपवर कळणार मित्राचं लाइव्ह लोकेशन!

व्हॉट्सअॅपवर कळणार मित्राचं लाइव्ह लोकेशन! 
 व्हॉट्सअॅपने लोकेशन शेअरिंगचं फीचर अपडेट केलं असून नव्या फीचरमध्ये तुमचं लाइव्ह लोकेशन मित्रांसोबत (महाराष्ट्र टाइम्स) on 18 Oct 2017 02:32 PM
व्हॉट्सअॅपने लोकेशन शेअरिंगचं फीचर अपडेट केलं असून नव्या फीचरमध्ये तुमचं लाइव्ह लोकेशन मित्रांसोबत शेअर करता येणार आहे. दुसरीकडे आपल्या लाइव्ह लोकेशनबाबत 'फेकाफेकी' करणाऱ्यांनाही या फीचरने चांगलीच...

धर्म

मुंबईत बाप्पाला उत्साही वातावरणात निरोप

मुंबईत बाप्पाला उत्साही वातावरणात निरोप 
 पुण्याप्रमाणेच मुंबईतही सार्वजनिक गणेशोत्सवांना वैभवशाली परंपरा आहे. जगभरातील लाखो भाविकांचे दैवत (माझा पेपर) on 05 Sep 2017 08:37 PM
पुण्याप्रमाणेच मुंबईतही सार्वजनिक गणेशोत्सवांना वैभवशाली परंपरा आहे. जगभरातील लाखो भाविकांचे दैवत असलेल्या लालबागच्या राजासह विविध मंडळांच्या बाप्पांना मुंबईकरांनी मोठ्या उत्साही वातावरणात आणि...