मराठी बातम्या - प्रमुख बातम्या

राहुलपर्व सुरू; स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

राहुलपर्व सुरू; स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे 
 पक्षाचे राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या परिस्थितीत काँग्रेसचे तरुण नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (महाराष्ट्र टाइम्स) on 17 Dec 2017 05:33 AM
पक्षाचे राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या परिस्थितीत काँग्रेसचे तरुण नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काँग्रेस पक्षाचे १८वे, तर नेहरू-गांधी घराण्यातील सहावे पक्षाध्यक्ष...

तेलगीच्या मालमत्ता सरकारजमा कराव्यात: शाहिदा

तेलगीच्या मालमत्ता सरकारजमा कराव्यात: शाहिदा 
 कोट्यवधी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगी याच्या मृत्यूनंतर (महाराष्ट्र टाइम्स) on 17 Dec 2017 05:23 AM
कोट्यवधी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगी याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी शाहिदा हिने विशेष न्यायालयात शनिवारी अर्ज दाखल केला. तेलगीच्या मालमत्ता खातरजमा करून...

शह‌ीदांच्या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर

शह‌ीदांच्या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर 
 जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले सातारा जिल्ह्यातील शहीद जवान शिपाई रवींद्र बबन धनावडे यांच्या (महाराष्ट्र टाइम्स) on 17 Dec 2017 04:35 AM
जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले सातारा जिल्ह्यातील शहीद जवान शिपाई रवींद्र बबन धनावडे यांच्या वीरपत्नी वैशाली रवींद्र धनावडे यांना पाच लाख १० हजार रुपये आणि वीरमाता जे. बबन धनावडे यांना तीन लाख ४० हजार...

अजित सावंत यांना फेसबुकवरून धमकी

अजित सावंत यांना फेसबुकवरून धमकी 
 सोशल मीडियाच्या मदतीने ‘ट्रोलिंग’ करण्याबरोबरच अनेकदा वैयक्तिक स्तरावरही धमक्या देण्याचे प्रकार (महाराष्ट्र टाइम्स) on 17 Dec 2017 04:31 AM
सोशल मीडियाच्या मदतीने ‘ट्रोलिंग’ करण्याबरोबरच अनेकदा वैयक्तिक स्तरावरही धमक्या देण्याचे प्रकार घडतात. त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते अजित सावंत यांच्यावर फेसबुकवरून अश्लाघ्य भाषेत टीका करत त्यांना...

मधू इथे अन् चंद्र तिथे; व्हिसा नियम होणार कडक

मधू इथे अन् चंद्र तिथे; व्हिसा नियम होणार कडक 
 ओबामा सरकारने घेतलेले निर्णय एकापाठोपाठ एक रद्द करण्याचा धडाकाच ट्रम्प सरकारने लावला आहे. ओबामा केअर (महाराष्ट्र टाइम्स) on 17 Dec 2017 04:01 AM
ओबामा सरकारने घेतलेले निर्णय एकापाठोपाठ एक रद्द करण्याचा धडाकाच ट्रम्प सरकारने लावला आहे. ओबामा केअर आणि नेट न्यूट्रॅलिटीपाठोपाठ आता एचवन-बी व्हिसाचे नियम आणखी कडक करण्याचा विचार ट्रम्प सरकार करीत आहे...

बुकींकडून भाजपला १०६, तर काँग्रेसला ७६ जागा

बुकींकडून भाजपला १०६, तर काँग्रेसला ७६ जागा 
 देशभराचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास शिल्लक असताना नागपूरकर उत्सुक (महाराष्ट्र टाइम्स) on 17 Dec 2017 04:00 AM
देशभराचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास शिल्लक असताना नागपूरकर उत्सुक आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांखेरीज सट्टा बाजारासाठी हा आव्हानाचा मुद्दा बनला आहे. सट्टा...

‘पीएमजीपी’ पुनर्विकास; ६६ वसाहतींसाठी मोठी योजना

‘पीएमजीपी’ पुनर्विकास; ६६ वसाहतींसाठी मोठी योजना 
 मुंबईतल्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाच्या योजनेनंतर आता मुंबईतील पंतप्रधान अनुदान (महाराष्ट्र टाइम्स) on 17 Dec 2017 04:00 AM
मुंबईतल्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाच्या योजनेनंतर आता मुंबईतील पंतप्रधान अनुदान प्रकल्पाअंतर्गत (पीएमजीपी) उभारण्यात आलेल्या सुमारे ६६ वसाहतींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात...

पीव्ही सिंधू सुपर सीरिजच्या अंतिम फेरीत

पीव्ही सिंधू सुपर सीरिजच्या अंतिम फेरीत 
 भारताच्या पीव्ही सिंधूने शनिवारी दुबई वर्ल्ड सुपरसीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत (महाराष्ट्र टाइम्स) on 17 Dec 2017 04:00 AM
भारताच्या पीव्ही सिंधूने शनिवारी दुबई वर्ल्ड सुपरसीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य लढतीत सिंधूने चीनच्या युफाय चेनला २१-१५, २१-१८ असे पराभूत केले. सिंधूने प्रथमच या...

​ `मी चॉकलेटसाठी भांडतो`: देवेंद्र फडणवीस 

​ `मी चॉकलेटसाठी भांडतो`: देवेंद्र फडणवीस  
 चॉकलेट हा लहान मुलांचा अत्यंत आवडीचा पदार्थ. चॉकलेट मिळवण्यासाठी मुले भांडतात, रडतात, चिडतातही. पण, (महाराष्ट्र टाइम्स) on 17 Dec 2017 03:59 AM
चॉकलेट हा लहान मुलांचा अत्यंत आवडीचा पदार्थ. चॉकलेट मिळवण्यासाठी मुले भांडतात, रडतात, चिडतातही. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजही चॉकलेट इतके प्रिय आहे की, ते मिळावे म्हणून ते त्यांची मुलगी...